कट्यार काळजात घुसली ...!


कट्यार काळजात घुसली - हा चित्रपट मी सुरुवाती पासून रडत बघित्लस. का रडायला आला विचार् केलास तर नीट काही हि सांगता येत नाही कारण एकाधा पुणेची आठवण म्हणून तर एकाधा लहान पणेची आठवण काही हि म्हणा पण रडू आलास मात्र - एकदम भावनिक. 
थोडक्यात सांगितला तर अप्रतिम चित्रपट आणि आजचा नवीन पिढीनं  एकदम संस्कृतीशी लक्षणीय मनोरंजन वाटला. संगीत प्रेमींना तर नक्कीच आवढनार अतिशय सुंदर आणि मनोहर भारतीय शास्त्रीय संगीत घराणाच्या जुगलबंदी, शास्त्रीय संगीत न आवाढनारा माणसान सुद्धा चित्रपटात स्वारस्य करतील. 
चित्रपट अघधि संगीत, यतार्थ कलाकार बद्धील होत. अहंकाराला कुठेही जागा नाही हे अत्यंत सुंदर आणि सरळ रीतींनी दाखवलास आणि मलातर सदाशिव ह्या पात्र खूपच आवडलास, हा चित्रपट एक भाषा किंवा एक प्रांतासाठी नव्हता हे सगळे जनसामूहांसाठी आहेस आणि प्रत्येकांना शिकायला आणि आनंद घेण्यासाठी गोड चित्रपट आहेस. अभिमान वाटला जेन्वा श्री महेश काळे त्यांचा आवाज स्क्रीन मधून ऐकू आल. धन्य आहे बे एरिया चे सगळे मंडळी - सचिन महानुभावना तर अघदि भागविण्यासाठी रोल होता - श्री सुबोध भावेनं अनेक अभिनंदन !
चित्रपट चा नाव मराठी नाटक चा नाव आहे जे १९६७ मध्ये लिहिलेला आहे आणि खरा अर्थयानी प्रेक्षकांचा काळजात घुसली हि चित्रपट … हा चित्रपट ऑस्कार साठी जायला पाहिजे अशी माझी इच्छा :)
पुन्हा बघीन मी !

~ उषा  

Comments

Popular posts from this blog

गीदड़ की जब मौत आती है तब वह शहर की तरफ भागता है

सवाल करने वाले को न रोकें और न ही उन्हें नफरत से देखें!

दूसरों से ईर्ष्या करने से अच्छा दूसरों की अच्छी बातें क्यूं नहीं अपना लेते?