Posts

Showing posts from December, 2015

कट्यार काळजात घुसली ...!

Image
कट्यार काळजात घुसली - हा चित्रपट मी सुरुवाती पासून रडत बघित्लस. का रडायला आला विचार् केलास तर नीट काही हि सांगता येत नाही कारण एकाधा पुणेची आठवण म्हणून तर एकाधा लहान पणेची आठवण काही हि म्हणा पण रडू आलास मात्र - एकदम भावनिक.  थोडक्यात सांगितला तर अप्रतिम चित्रपट आणि आजचा नवीन पिढीनं  एकदम संस्कृतीशी लक्षणीय मनोरंजन वाटला. संगीत प्रेमींना तर नक्कीच आवढनार अतिशय सुंदर आणि मनोहर भारतीय शास्त्रीय संगीत घराणाच्या जुगलबंदी, शास्त्रीय संगीत न आवाढनारा माणसान सुद्धा चित्रपटात स्वारस्य करतील.  चित्रपट अघधि संगीत, यतार्थ कलाकार बद्धील होत. अहंकाराला कुठेही जागा नाही हे अत्यंत सुंदर आणि सरळ रीतींनी दाखवलास आणि मलातर सदाशिव ह्या पात्र खूपच आवडलास, हा चित्रपट एक भाषा किंवा एक प्रांतासाठी नव्हता हे सगळे जनसामूहांसाठी आहेस आणि प्रत्येकांना शिकायला आणि आनंद घेण्यासाठी गोड चित्रपट आहेस. अभिमान वाटला जेन्वा श्री महेश काळे त्यांचा आवाज स्क्रीन मधून ऐकू आल. धन्य आहे बे एरिया चे सगळे मंडळी - सचिन महानुभावना तर अघदि भागविण्यासाठी रोल होता - श्री सुबोध भावेनं अनेक अभिनंदन ! चित्रपट चा नाव मराठी नाटक चा

"प्रकृति का प्रकोप भूमि पर"....

Image
इंसान कभी भी अपनी हरकतों से बाज़ नहीं आएगा शायद इसीलिए इंसान कहलाता है! सबसे अधिक ज्ञानी और समझदार, वरना जानवर नहीं कहलाता? जो वोही करता है जो उस से उम्मीद राखी जाती है ! "प्रकृति का प्रकोप भूमि पर", बस इस वाक्यांश का प्रयोग करते करते वो अपनी हर मुराद पूरी करता है और जब नुक्सान भुगतना पड़ता है तब किसी और का कन्धा खोजता है ! भोपाल गैस कांड २ दिसंबर १९८४ में हुआ था और उसकी वजह तो प्रकृति पर दे दिया किन्तु असल वजह घूसखोरी और भ्रष्टाचार है और आज जो हम चेन्नई की त्रासदी को भी प्रकृति का दोष मान रहे हैं ! आँखें खोल रे इंसान कब तक खुद को और दूसरों को अँधेरे में रखेगा? आखिर अपने ही वंशज को खोएगा क्यूंकि जब वर्षा से बाढ़ आई तब उसने उंच -नीच कुछ नहीं देखा। यहीं सीख ले इंसान स्वर्ग-नरक का खेल यहीं हैं ! छोटा-बड़ा का मोल सबको आखिर एक ही तरह चुकाना पड़ता है - जाग जा इंसान, अपने ही अंत का कारन बन रहा है तू कैसा बुद्धिजीवी है रे? जागो, अन्याय, भ्रष्टाचार के विरुद्ध आवाज उठाओ, चंद  सिक्कों के लिए अपनी ही नहीं  सारी  इंसान जाती का सर्वनाश न करो.  ~ फ़िज़ा